Ad will apear here
Next
अनिल नेने यांचे वॉटरकलर आर्टवर्कचे प्रदर्शन


औंध : आर्किटेक्ट आणि आर्टिस्ट अनिल नेने यांचे वॉटरकलर आर्टवर्कचे प्रदर्शन २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत औंध येथील रिलायन्स मार्टच्या  बाजूला पीएन गाडगीळ अँड सन्सच्या आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. सकाळी ११.३० ते संध्याकाळी ८.३० या वेळेत हे प्रदर्शन सुरू असेल.



नेने यांचे हे तिसरे कला प्रदर्शन असून, ते सर्वांसाठी मोफत आहे. या प्रदर्शनामध्ये ४५ कलाकृती पाहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनाची प्रमुख संकल्पना ‘निसर्ग’ आहे.  त्यामध्ये पाण्याचे झरे, पाऊस, हिरवळ, वन आणि ऋतू या विषयांचा समावेश आहे. विविध आंतरराष्ट्रीय पोर्टलवर आणि त्यांच्या स्वत: च्या वेबसाइटवरदेखील सध्या त्यांच्या कलेचे ऑनलाइन प्रदर्शन सुरू आहे.

प्रदर्शनाविषयी :
कालावधी : २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१९
वेळ : सकाळी ११.३० ते संध्याकाळी ८.३०
स्थळ : पीएन गाडगीळ अँड सन्सची आर्ट गॅलरी, रिलायन्स मार्टच्या  शेजारी, औंध.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZHEBW
Similar Posts
‘रयत शिक्षण संस्थेमुळे जीवनाचे सोने झाले’ औंध : ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने झाले. मी ही त्यातील एक विद्यार्थी असून, माझ्यासारखे हजारो विद्यार्थी झोपडपट्टी परिसरातून शिक्षणासाठी येत होते; मात्र त्यांना प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. अशा वेळेस डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अॅड. राम कांडगे उपस्थित होते.
‘होंडा’तर्फे पुण्यात कौशल्य विकास मोहीम पुणे : तरुणांना कौशल्य विकासाचे जास्त पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत पुण्यातील औंध येथे असलेल्या इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये (आयटीआय) होंडा स्किल एनहान्समेंट केंद्राचे उद्घाटन केले.
पुणे विद्यापीठातील सदस्यांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट औंध : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या नवनियुक्त अभ्यास मंडळ सदस्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला आठ ऑगस्ट रोजी भेट दिली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language